जेष्ठ पत्रकार मुकेश शिंदे संपादित दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
प्रतिनिधी :प्रसिद्ध सुत्रसंचालक युट्यूबर पत्रकार निवेदक मुकेश शिंदे यांनी संपादित केलेल्या भिमसंगाम वृत्तपत्राचा दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा खबरे आज की या हिंदी वृत्तपत्राच्या कार्यालयात जेष्ठ संपादक शरद सावंत यांच्या शुभहस्ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सन्मानिय दिपक शिंदे सर व कोकण दर्पण वृत्तसमुहाचे प्रमुख संपादक संजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रसंगी दिपक शिंदे यांनी जेष्ठ पत्रकार मुकेश शिंदे हे अभ्यासू पत्रकार असल्याने त्यांच्या पत्रकारीतेला सामाजिक अभिसरण आणि जनप्रबोधनाची कास असल्याने सांगून सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सदरप्रसंगी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता