(प्रतिनिधी) ता खेड (राजगुरुनगर) जिल्हा पुणे
समाजाच्या सर्व घटकांना विकास प्रकीयेत समाविष्ट करुन तालुक्यातील सर्व घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचे भिमवचन पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय श्री. भगवानशेठ पोखरकर यांनी वाळद येथे दिले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२३/२४ या वर्षासाठी मौजे वाळद ता. खेड येथील नूतन बौद्ध विहाराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मा सरपंच बाळासाहेब कोरडे उद्योजक श्री. मनोहरशेठ पोखरकर , श्री. विक्रमशेठ पोखरकर, श्री. मनोहरशेठ कोरडे, श्री. रामदासशेठ पोखरकर, श्री. सचिनशेठ लांडगे , श्री. विश्वनाथ वाळुंज, पै. दादाभाऊ वाळुंज, श्री. अनंथा पोखरकर, श्री. संतोषशेठ पोखरकर, श्री. विशालशेठ पोखरकर, श्री. जाकिर इनामदार, श्री. प्रकाशशेठ पोखरकर, श्री. जालिंदरशेठ पोखरकर, श्री. रामभाऊ ढेरंगे, श्री. बाळासाहेब सावंत, श्री. रमजानभाई ईनामदार, डॉ. लहू पोखरकर, श्री. संभाजी पोखरकर आणि वाळद गावातील ग्रामस्थ तसेच ओव्हाळ व शिंदे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांमध्ये माया ओव्हाळ सुजाता ओव्हाळ रतन ओव्हाळ सुनीता शिंदे रेखा शिंदे निशा ओव्हाळ नेहा पापडे बानुबाई इनामदार यांनी भूमिपूजन केले
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री विशाल शिंदे सर* यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. प्रमोदशेठ ओव्हाळ, संतोष शेठ ओव्हाळ प्रविणशेठ ओव्हाळ, मिलिंद ओव्हाळ, पवन ओव्हाळ गोविंद शिंदे, बाळशीराम शिंदे यांचे सहकार्य लाभले तथागत भगवान बुद्ध व बौधिसत्व परमपूज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकारांच्या घोषणेने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली