शेकाप नेते श्री.जे एम म्हात्रे यांचा भाजप प्रवेश* "रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार"
शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री.जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शनिवार, 10 मे रोजी उलवे नोड येथे पार पडला. …